ही जमीन रत्नागिरी येथे रोड टच असून 5000 चौ. फूट क्षेत्रफळाची आहे.
✔ 7/12 उपलब्ध
✔ स्वच्छ टायटल
✔ वीज व पाण्याची सोय
✔ मुख्य रस्त्यापासून फक्त 200 मीटर अंतर
शांत परिसर, गुंतवणुकीसाठी योग्य आणि भविष्यातील वाढीसाठी उत्तम संधी.
या जमिनीबद्दल त्वरित माहितीसाठी WhatsApp वर संपर्क करा